डॉ.आ.ह.साळुंखे

मनुष्यत्वाला उन्नत करणारी विचारधारा

डॉ.आ.ह.साळुंखे: व्यक्ति व वाड्मय(संक्षिप्त परिचय)

महाराष्ट्रातील तसेच देशभरातील परिवर्तन वादी चलवलीला परिचयाचे असलेले एक प्रसिद्ध नाव ….. जेष्ठ विचारवंत,संत साहित्याचे गाढे अभ्यासक ,विद्वान समीक्षक ,थोर साहित्यिक तथा बहुजनांच्या उन्नत्ति साठी स्थापन झालेल्या शिवधर्माच्या प्रकट्नात योगदान,परिवर्तन चलवलीचे आधारस्तंभ अशी ख्याती असलेले व्यक्तिमत्व….

1)गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो
2)सर्वोत्तम भूमीपुत्र गौत्तम बुद्ध
3)बळीवंश
4)विद्रोही तुकाराम
5)तुळशीचे लग्न- एक समिक्षा
6)विद्रोही तुकाराम- समिक्षेची समिक्षा
7)तुझ्यासह, तुझ्याविना
8)भिजायचं राहून जाऊ नये म्हणून
9)चिंतन -बलीराजा ते रविंद्रनाथ

10)आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
11)आस्तिकशिरोमणी चार्वाक

12)हिंदू संस्कृति आणि स्त्री
13)धर्म की धर्मापलीकडे
14)महात्मा फुले आणि धर्म
15)मनुस्मृति च्या समर्थकांची संस्कृति
16)महाभारतातील स्त्रिया भाग 1
17)महाभारतातील स्त्रिया भाग 2
18)वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगीरी
19)तुकारामांचा शेतकरी
20)संवाद – सह्रदय श्रोत्यांशी

 

 

June 11, 2008 Posted by | Uncategorized | Leave a comment